वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ थेस्सलनीकाकर ५:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ शांतीच्या देवाने स्वतः तुम्हाला पूर्णपणे पवित्र करावं. आणि बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळी तुमची मनोवृत्ती,* जीव* आणि शरीर सर्व बाबतींत निर्दोष राखलं जावं.+

  • २ थेस्सलनीकाकर १:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ त्यामुळे, देवाच्या मंडळ्यांमध्ये आम्ही स्वतः तुमच्याबद्दल मोठ्या अभिमानाने बोलत असतो.+ कारण, बराच छळ आणि संकटं सोसत असतानाही तुमचा धीर आणि विश्‍वास टिकून आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा