इफिसकर ४:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ चोरी करणाऱ्याने यापुढे चोरी करू नये. उलट, त्याने मेहनत करावी आणि आपल्या हातांनी प्रामाणिकपणे काम करावं,+ म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला देण्यासाठी त्याच्याजवळ काहीतरी असेल.+
२८ चोरी करणाऱ्याने यापुढे चोरी करू नये. उलट, त्याने मेहनत करावी आणि आपल्या हातांनी प्रामाणिकपणे काम करावं,+ म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला देण्यासाठी त्याच्याजवळ काहीतरी असेल.+