२ थेस्सलनीकाकर ३:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ आता बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही सूचना देतो, की अशा बांधवापासून दूर राहा जो तुम्हाला* दिलेल्या शिकवणीप्रमाणे* चालत नाही,+ तर अव्यवस्थितपणे वागतो.+
६ आता बांधवांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही सूचना देतो, की अशा बांधवापासून दूर राहा जो तुम्हाला* दिलेल्या शिकवणीप्रमाणे* चालत नाही,+ तर अव्यवस्थितपणे वागतो.+