प्रेषितांची कार्यं ९:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ मग तो जात असताना दिमिष्कजवळ पोहोचला. अचानक त्याच्याभोवती आकाशातून प्रकाश चमकला.+ प्रकटीकरण १:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ आणि दीपवृक्षांच्या मधोमध मला पायघोळ वस्त्र घातलेला आणि छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला मनुष्याच्या मुलासारखा+ कोणीतरी दिसला. प्रकटीकरण १:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ त्याच्या उजव्या हातात सात तारे होते+ आणि त्याच्या तोंडातून एक लांब, धारदार, दुधारी तलवार+ निघाली होती. त्याचं रूप* तेजस्वीपणे चमकणाऱ्या सूर्यासारखं होतं.+
१३ आणि दीपवृक्षांच्या मधोमध मला पायघोळ वस्त्र घातलेला आणि छातीवर सोन्याचा पट्टा बांधलेला मनुष्याच्या मुलासारखा+ कोणीतरी दिसला.
१६ त्याच्या उजव्या हातात सात तारे होते+ आणि त्याच्या तोंडातून एक लांब, धारदार, दुधारी तलवार+ निघाली होती. त्याचं रूप* तेजस्वीपणे चमकणाऱ्या सूर्यासारखं होतं.+