वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ तीमथ्य ४:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ पण, म्हाताऱ्‍या बायका सांगतात तशा काल्पनिक, आणि देवाचा अनादर करणाऱ्‍या कथा कहाण्यांपासून दूर राहा.+ उलट, देवाच्या भक्‍तीचं ध्येय ठेवून त्याप्रमाणे स्वतःला प्रशिक्षित कर.

  • २ तीमथ्य ४:३, ४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ कारण असा एक काळ येईल, जेव्हा ते फायदेकारक* शिक्षण नाकारतील.+ उलट, त्यांना ऐकायच्या आहेत अशाच गोष्टी ऐकण्यासाठी,* ते स्वतःच्या इच्छांप्रमाणे आपल्याभोवती शिक्षक गोळा करतील.+ ४ ते सत्याकडे पाठ फिरवतील आणि काल्पनिक कहाण्यांकडे लक्ष देतील.

  • तीत १:१३, १४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ ही साक्ष खरी आहे. म्हणूनच, त्यांचं कडक शब्दांत ताडन करत जा, म्हणजे ते विश्‍वासात सुदृढ राहू शकतील, १४ आणि यहुद्यांच्या कथा-कहाण्यांकडे आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञांकडे लक्ष देणार नाहीत.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा