उत्पत्ती ९:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी तुमचं अन्न होतील.+ जसं मी तुम्हाला अन्न म्हणून झाडंझुडपं आणि भाजीपाला दिला होता,+ तसंच सर्व प्राणीही देतो.
३ पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी तुमचं अन्न होतील.+ जसं मी तुम्हाला अन्न म्हणून झाडंझुडपं आणि भाजीपाला दिला होता,+ तसंच सर्व प्राणीही देतो.