कलस्सैकर ४:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ हे पत्र तुमच्या इथे वाचल्यावर ते लावदिकीयातल्या मंडळीतही वाचायची व्यवस्था करा.+ आणि त्यांना पाठवलेलं पत्र तुमच्या इथे वाचायची व्यवस्था करा. १ थेस्सलनीकाकर ५:२७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ मी तुम्हाला प्रभूच्या नावाने आग्रह करतो, की हे पत्र सर्व बांधवांना वाचून दाखवा.+
१६ हे पत्र तुमच्या इथे वाचल्यावर ते लावदिकीयातल्या मंडळीतही वाचायची व्यवस्था करा.+ आणि त्यांना पाठवलेलं पत्र तुमच्या इथे वाचायची व्यवस्था करा.