वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • इफिसकर २:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ आपण अपराधांत मेलेले असूनसुद्धा त्याने आपल्याला ख्रिस्तासोबत जिवंत केलं.+ (देवाच्या अपार कृपेमुळे तुमचं तारण झालं आहे.)

  • इफिसकर २:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ या अपार कृपेमुळे, विश्‍वासाद्वारे+ तुमचं तारण झालं आहे. हे तुमच्यामुळे घडलं असं नाही, तर हे देवाचं दान आहे.

  • तीत ३:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ त्याने आपल्याला एक नवीन जीवन देणाऱ्‍या स्नानाद्वारे+ आणि पवित्र शक्‍तीने* एक नवीन व्यक्‍ती बनवून आपलं तारण केलं.+ हे आपण केलेल्या नीतिमान कार्यांमुळे नाही,+ तर फक्‍त त्याच्या दयेमुळे झालं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा