वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर १:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ आता, जर आम्हाला परीक्षांना* तोंड द्यावं लागतं, तर ते यासाठी की तुम्हाला सांत्वन मिळावं आणि तुमचं तारण व्हावं;* आणि जर आमचं सांत्वन केलं जातं, तर तेसुद्धा तुमच्याच सांत्वनासाठी आहे. कारण, आम्हाला जी दुःखं सोसावी लागतात, त्याच प्रकारची दुःखं सोसायला हे सांत्वन तुम्हाला मदत करतं.

  • इफिसकर ३:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो, की तुमच्यासाठी मला जी संकटं सोसावी लागत आहेत त्यांमुळे खचून जाऊ नका. कारण ही संकटं तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.+

  • कलस्सैकर १:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंदच आहे.+ ख्रिस्ताच्या शरीराचा भाग असल्यामुळे पुढेही दुःख सहन करत राहायला मी तयार आहे. कारण माझं हे दुःख सहन करणं ख्रिस्ताच्या शरीरासाठी,+ म्हणजे मंडळीसाठी+ फायद्याचं ठरेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा