१ तीमथ्य १:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० हुमनाय+ आणि आलेक्सांद्र हे त्यांच्यापैकी आहेत आणि मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केलं आहे.+ हे ताडन मिळाल्यामुळे ते देवाची निंदा न करण्याचा धडा शिकतील.
२० हुमनाय+ आणि आलेक्सांद्र हे त्यांच्यापैकी आहेत आणि मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केलं आहे.+ हे ताडन मिळाल्यामुळे ते देवाची निंदा न करण्याचा धडा शिकतील.