स्तोत्र २८:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ त्यांच्या वाईट कृत्यांप्रमाणेआणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांची परतफेड कर.+ त्यांच्या वागणुकीप्रमाणेआणि त्यांनी केलेल्या कार्यांप्रमाणे त्यांना मोबदला दे.+ स्तोत्र ६२:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ हे यहोवा, एकनिष्ठ प्रेमही तुझंच आहे,+कारण तू प्रत्येकाला त्याच्या कार्यांप्रमाणे फळ देतोस.+ नीतिवचनं २४:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ “पण आम्हाला याबद्दल माहीतच नव्हतं,” असं जर तुम्ही म्हणालात,तर हृदयांचं* परीक्षण करणारा ते ओळखणार नाही का?+ हो, तुमच्यावर* लक्ष ठेवणाऱ्या देवाला ते कळेलआणि तो प्रत्येक माणसाला त्याच्या कामांप्रमाणे फळ देईल.+
४ त्यांच्या वाईट कृत्यांप्रमाणेआणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांची परतफेड कर.+ त्यांच्या वागणुकीप्रमाणेआणि त्यांनी केलेल्या कार्यांप्रमाणे त्यांना मोबदला दे.+
१२ “पण आम्हाला याबद्दल माहीतच नव्हतं,” असं जर तुम्ही म्हणालात,तर हृदयांचं* परीक्षण करणारा ते ओळखणार नाही का?+ हो, तुमच्यावर* लक्ष ठेवणाऱ्या देवाला ते कळेलआणि तो प्रत्येक माणसाला त्याच्या कामांप्रमाणे फळ देईल.+