६ आता आपण ख्रिस्ताबद्दलच्या प्राथमिक शिकवणींच्या पुढे गेलो असल्यामुळे,+ आपण प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी खटपट करू या.+ आपण पुन्हा एकदा पाया घालू नये, म्हणजे पुन्हा त्याच गोष्टी शिकू नयेत, ज्या आपण सुरुवातीला शिकलो होतो. जसं की निरर्थक कामांबद्दल पश्चात्ताप, देवावर विश्वास,