१ योहान २:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ ते आपल्यातूनच बाहेर निघाले, पण ते आपल्यातले* नव्हते.+ कारण जर ते आपल्यातले असते, तर ते आपल्यासोबत टिकून राहिले असते. पण ते बाहेर गेले, यासाठी की सर्वच जण आपल्यातले नाहीत हे दिसून यावं.+
१९ ते आपल्यातूनच बाहेर निघाले, पण ते आपल्यातले* नव्हते.+ कारण जर ते आपल्यातले असते, तर ते आपल्यासोबत टिकून राहिले असते. पण ते बाहेर गेले, यासाठी की सर्वच जण आपल्यातले नाहीत हे दिसून यावं.+