३३ यहोवा म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करीन: मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन+ आणि ते नियम त्यांच्या हृदयावर लिहीन.+ मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”+
१० यहोवा* म्हणतो, ‘त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करीन: मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयावर लिहीन.+ मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.+