अनुवाद १७:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ त्याला दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीवरूनच*+ ठार मारलं जावं. फक्त एका साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला ठार मारलं जाऊ नये.+
६ त्याला दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीवरूनच*+ ठार मारलं जावं. फक्त एका साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला ठार मारलं जाऊ नये.+