लूक १६:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ मी तुम्हाला हेही सांगतो: अनीतिमान धनाने आपल्यासाठी मित्र बनवा,+ म्हणजे हे धन नष्ट झाल्यावर ते मित्र तुम्हाला सर्वकाळाच्या निवासस्थानांत घेतील.+
९ मी तुम्हाला हेही सांगतो: अनीतिमान धनाने आपल्यासाठी मित्र बनवा,+ म्हणजे हे धन नष्ट झाल्यावर ते मित्र तुम्हाला सर्वकाळाच्या निवासस्थानांत घेतील.+