लूक २१:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ जर तुम्ही शेवटपर्यंत धीर धरला तर तुम्ही आपला जीव वाचवाल.+ याकोब ५:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ ज्यांनी धीराने संकटं सोसली ते धन्य!*+ ईयोबच्या धीराबद्दल तुम्ही ऐकलं आहे+ आणि शेवटी यहोवाने* त्याला ज्या प्रकारे आशीर्वादित केलं+ त्यावरून यहोवा* दयाळू आणि खूप करुणामय आहे हेही तुम्ही पाहिलं आहे.+
११ ज्यांनी धीराने संकटं सोसली ते धन्य!*+ ईयोबच्या धीराबद्दल तुम्ही ऐकलं आहे+ आणि शेवटी यहोवाने* त्याला ज्या प्रकारे आशीर्वादित केलं+ त्यावरून यहोवा* दयाळू आणि खूप करुणामय आहे हेही तुम्ही पाहिलं आहे.+