उत्पत्ती ६:८, ९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ पण यहोवाच्या नजरेत नोहा चांगला माणूस होता. ९ हा नोहाचा वृत्तान्त आहे. नोहा एक नीतिमान माणूस होता.+ त्याच्या काळातल्या लोकांमध्ये* तो निर्दोष होता. नोहा खऱ्या देवासोबत चालला.+
८ पण यहोवाच्या नजरेत नोहा चांगला माणूस होता. ९ हा नोहाचा वृत्तान्त आहे. नोहा एक नीतिमान माणूस होता.+ त्याच्या काळातल्या लोकांमध्ये* तो निर्दोष होता. नोहा खऱ्या देवासोबत चालला.+