१५ मग देव पुन्हा मोशेला म्हणाला:
“तू इस्राएली लोकांना असं सांग, ‘तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा देव,+ इसहाकचा देव+ आणि याकोबचा देव+ यहोवा, याने मला तुमच्याकडे पाठवलं आहे.’ हेच सर्वकाळासाठी माझं नाव आहे+ आणि याच नावाने मला पिढ्या न् पिढ्या ओळखलं जाईल.