वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती २७:३८-४०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३८ एसाव आपल्या वडिलांना म्हणाला: “बाबा तुमच्याकडे एकतरी आशीर्वाद असेल ना? मलाही आशीर्वाद द्या बाबा!” आणि एसाव मोठ्याने ओरडून रडू लागला.+ ३९ तेव्हा इसहाकने त्याला उत्तर दिलं:

      “पाहा, तू पृथ्वीच्या सुपीक जमिनींपासून आणि आकाशातल्या दवापासून दूर राहशील.+ ४० तू आयुष्यभर तलवार चालवशील+ आणि तुझ्या भावाची सेवा करशील.+ पण जेव्हा तुला त्रास सहन होणार नाही, तेव्हा तू आपल्या मानेवरून त्याचं जू* काढून टाकशील.”*+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा