उत्पत्ती ४७:२९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २९ इस्राएलचा मृत्यू जवळ आला+ तेव्हा तो आपला मुलगा योसेफ याला जवळ बोलावून म्हणाला: “कृपा करून माझ्याबद्दल तुझं एकनिष्ठ प्रेम आणि विश्वासूपणा दाखव. माझ्या मांडीखाली हात ठेवून मला वचन दे, की तू मला इजिप्तमध्ये पुरणार नाहीस.+
२९ इस्राएलचा मृत्यू जवळ आला+ तेव्हा तो आपला मुलगा योसेफ याला जवळ बोलावून म्हणाला: “कृपा करून माझ्याबद्दल तुझं एकनिष्ठ प्रेम आणि विश्वासूपणा दाखव. माझ्या मांडीखाली हात ठेवून मला वचन दे, की तू मला इजिप्तमध्ये पुरणार नाहीस.+