वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४८:१५, १६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ मग त्याने योसेफला असा आशीर्वाद दिला:+

      “ज्या खऱ्‍या देवासमोर माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक चालले,+

      तसंच, ज्या खऱ्‍या देवाने आजपर्यंत, माझ्या संपूर्ण आयुष्यात मेंढपाळाप्रमाणे माझा सांभाळ केला,+

      १६ आणि, ज्याने आपल्या स्वर्गदूताद्वारे मला सर्व संकटांतून वाचवलं,+ त्याने या मुलांना आशीर्वाद द्यावा.+

      त्यांना माझ्या, आणि अब्राहाम व इसहाक या माझ्या पूर्वजांच्या नावाने ओळखलं जावं,

      आणि त्यांची संख्या पृथ्वीवर खूप वाढावी.”+

  • उत्पत्ती ४८:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० तो त्यांना त्या दिवशी आशीर्वाद देऊन+ पुढे म्हणाला:

      “इस्राएलचे लोक आशीर्वाद देताना असं म्हणतील,

      ‘देवाने तुला एफ्राईम आणि मनश्‍शेसारखं बनवावं.’”

      अशा रितीने तो पुन्हापुन्हा मनश्‍शेच्या आधी एफ्राईमचं नाव घेत राहिला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा