वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १४:२७, २८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ तेव्हा मोशेने लगेच आपला हात समुद्रावर उगारला आणि सकाळ होत असताना, समुद्राचं पाणी पहिल्यासारखं झालं. इजिप्तचे लोक पाण्यापासून पळून जाऊ लागले तेव्हा यहोवाने त्यांना समुद्रामध्ये फेकून दिलं.+ २८ इस्राएली लोकांच्या मागे समुद्रात गेलेले फारोचे रथ, त्याचे घोडेस्वार आणि त्याचं सगळं सैन्य यांना परत येणाऱ्‍या पाण्याने बुडवून टाकलं.+ त्यांच्यापैकी एकही जण जिवंत वाचला नाही!+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा