-
शास्ते १३:२४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ काही काळाने, त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचं नाव शमशोन ठेवलं.+ तो मुलगा वाढत गेला आणि यहोवा त्याला आशीर्वादित करत राहिला.
-