वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते ७:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे सर्व लोक+ खाली खोऱ्‍यात टोळांच्या थव्यासारखे पसरलेले होते. आणि त्यांच्या उंटांची संख्या, समुद्रकिनाऱ्‍यावरच्या वाळूइतकी अगणित होती.+

  • शास्ते ७:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ हे सर्व घडत असताना, ती ३०० माणसं रणशिंगं फुंकत राहिली. यहोवाने, छावणीतल्या सर्वांना एकमेकांच्या विरोधात उठवलं आणि ते एकमेकांवर तलवार चालवू लागले.+ शत्रूंची सेना पळत सुटली आणि सरेराजवळ असलेल्या बेथ-शिट्टापर्यंत गेली; तिथून ती टब्बाथाजवळ असलेल्या आबेल-महोलाच्या+ सीमेपर्यंत पळाली.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा