यिर्मया २०:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ तेव्हा त्याने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि त्याला खोड्यांत* अडकवून ठेवलं;+ हे खोडे यहोवाच्या मंदिरातल्या ‘बन्यामीनच्या वरच्या दरवाजाजवळ’ होते.
२ तेव्हा त्याने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि त्याला खोड्यांत* अडकवून ठेवलं;+ हे खोडे यहोवाच्या मंदिरातल्या ‘बन्यामीनच्या वरच्या दरवाजाजवळ’ होते.