वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर ६:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे मी मानवांच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. पूर्वी तुम्ही आपल्या अवयवांना दास म्हणून अशुद्धतेच्या आणि अनीतीच्या स्वाधीन केलं आणि अनीतीने वागलात. त्याच प्रकारे, आता आपल्या अवयवांना दास म्हणून नीतिमत्त्वाच्या स्वाधीन करा, म्हणजे तुम्ही पवित्र कार्यं कराल.+

  • १ थेस्सलनीकाकर ४:३, ४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही पवित्र असावं+ आणि अनैतिक लैंगिक कृत्यांपासून* स्वतःला दूर ठेवावं.+ ४ तुमच्यापैकी प्रत्येकाला स्वतःच्या शरीरावर,* पवित्रतेने+ आणि आदराने नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.+

  • इब्री लोकांना १०:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० याच ‘इच्छेमुळे,’+ सर्वकाळासाठी एकदाच देण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या अर्पणाद्वारे, आपल्याला पवित्र करण्यात आलं आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा