वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ तीमथ्य ५:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ जे वडील मंडळीचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात,+ खासकरून जे बोलण्याच्या आणि शिकवण्याच्या बाबतीत मेहनत घेतात,+ त्यांना दुप्पट मान द्यायच्या योग्य समजलं जावं.+

  • इब्री लोकांना १३:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ जे तुमचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा+ आणि त्यांच्या अधीन राहा.+ कारण आपल्याला हिशोब द्यायचा आहे हे ओळखून ते तुमचं* रक्षण करत आहेत.+ हे यासाठी, की त्यांनी हे काम आनंदाने करावं, दुःखाने* नाही; कारण तसं झालं, तर तुमचंच नुकसान होईल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा