१ करिंथकर ११:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, तसं तुम्हीही माझं अनुकरण करा.+ २ थेस्सलनीकाकर ३:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ आमचं अनुकरण कसं करावं+ हे तुम्हाला स्वतःला माहीत आहे. कारण तुमच्यामध्ये असताना आम्ही अव्यवस्थितपणे वागलो नाही,
७ आमचं अनुकरण कसं करावं+ हे तुम्हाला स्वतःला माहीत आहे. कारण तुमच्यामध्ये असताना आम्ही अव्यवस्थितपणे वागलो नाही,