वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • इब्री लोकांना ९:१३, १४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ कारण, बकऱ्‍यांच्या आणि वासरांच्या रक्‍तामुळे,+ तसंच कालवडीची* राख शिंपडल्यामुळे अशुद्ध झालेल्यांचं शरीर देवाच्या नजरेत शुद्ध होतं;+ १४ तर मग, ज्याने सर्वकाळाच्या पवित्र शक्‍तीद्वारे स्वतःला एका निष्कलंक बलिदानाच्या रूपात देवाला अर्पण केलं, त्या ख्रिस्ताचं रक्‍त आपल्याला किती जास्त शुद्ध करू शकतं!+ आपल्याला जिवंत देवाची पवित्र सेवा करता यावी,+ म्हणून त्याचं रक्‍त आपल्या विवेकाला निर्जीव कार्यांपासून शुद्ध करतं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा