लेवीय ७:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ जर ते अर्पण आभार मानण्यासाठी असेल,+ तर मग या आभाराच्या अर्पणासोबत त्याने तेलात मळलेल्या बेखमीर* भाकरी, तेल लावलेल्या बेखमीर पापड्या आणि भरपूर तेल मिसळून बनवलेल्या चांगल्या पिठाच्या बेखमीर भाकरीही द्याव्यात. स्तोत्र ५०:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ देवाला उपकारस्तुतीचं बलिदान दे;+सर्वोच्च देवाला केलेले नवस फेड.+ स्तोत्र ५०:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ जो उपकारस्तुतीचं बलिदान अर्पण करतो तोच माझा गौरव करतो,+आणि जो योग्य मार्गाने चालत राहील,त्याचं मी तारण करीन.”+
१२ जर ते अर्पण आभार मानण्यासाठी असेल,+ तर मग या आभाराच्या अर्पणासोबत त्याने तेलात मळलेल्या बेखमीर* भाकरी, तेल लावलेल्या बेखमीर पापड्या आणि भरपूर तेल मिसळून बनवलेल्या चांगल्या पिठाच्या बेखमीर भाकरीही द्याव्यात.
२३ जो उपकारस्तुतीचं बलिदान अर्पण करतो तोच माझा गौरव करतो,+आणि जो योग्य मार्गाने चालत राहील,त्याचं मी तारण करीन.”+