९ याच कारणामुळे, देवाने एक श्रेष्ठ स्थान देऊन त्याचा गौरव केला+ आणि त्याच्यावर कृपा करून इतर सगळ्या नावांपेक्षा महान असलेलं नाव त्याला बहाल केलं.+ १० हे यासाठी, की स्वर्गात, पृथ्वीवर आणि जमिनीखाली असलेल्यांपैकी प्रत्येकाने येशूच्या नावाने गुडघे टेकावेत.+