यशया ५३:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ खरंच, त्याने आमचे आजार+ आणि आमची दुःखं स्वतःवर घेतली.+ आम्ही मात्र त्याला पिडलेला, देवाकडून शिक्षा झालेला आणि दुःख सोसलेला असं समजलं. इब्री लोकांना २:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ म्हणूनच, त्याला सर्व बाबतींत आपल्या “भावांप्रमाणे” बनावं लागलं.+ हे यासाठी, की त्याने देवाच्या सेवेत एक दयाळू आणि विश्वासू महायाजक बनावं, तसंच लोकांच्या पापांसाठी+ प्रायश्चित्ताचं बलिदान अर्पण करावं.+
४ खरंच, त्याने आमचे आजार+ आणि आमची दुःखं स्वतःवर घेतली.+ आम्ही मात्र त्याला पिडलेला, देवाकडून शिक्षा झालेला आणि दुःख सोसलेला असं समजलं.
१७ म्हणूनच, त्याला सर्व बाबतींत आपल्या “भावांप्रमाणे” बनावं लागलं.+ हे यासाठी, की त्याने देवाच्या सेवेत एक दयाळू आणि विश्वासू महायाजक बनावं, तसंच लोकांच्या पापांसाठी+ प्रायश्चित्ताचं बलिदान अर्पण करावं.+