वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ७:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ तुमचे दोष काढले जाऊ नयेत, म्हणून तुम्ही दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या.+

  • लूक ६:३७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३७ त्याच प्रकारे, इतरांचे दोष काढायचं सोडून द्या, म्हणजे तुमचे दोष काढले जाणार नाहीत.+ इतरांना दोषी ठरवायचं सोडून द्या, म्हणजे तुम्हाला दोषी ठरवलं जाणार नाही. क्षमा* करत राहा, म्हणजे तुम्हालाही क्षमा* केली जाईल.+

  • रोमकर १४:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ दुसऱ्‍याच्या सेवकाचा न्याय करणारा तू कोण?+ तो उभा राहिला काय किंवा पडला काय, तो त्याच्या मालकाचा प्रश्‍न आहे.+ तो नक्कीच उभा राहील, कारण त्याला उभं करायला यहोवा* समर्थ आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा