यिर्मया १२:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ पण हे यहोवा, तू मला चांगलं ओळखतोस,+ तू मला पाहतोस;तू माझं मन पारखलंस आणि तुला दिसून आलं, की ते तुला विश्वासू आहे.+ तू त्यांना कत्तल करण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढरांसारखं वेगळं काढ;कत्तल करण्याच्या दिवसासाठी तू त्यांना राखून ठेव.
३ पण हे यहोवा, तू मला चांगलं ओळखतोस,+ तू मला पाहतोस;तू माझं मन पारखलंस आणि तुला दिसून आलं, की ते तुला विश्वासू आहे.+ तू त्यांना कत्तल करण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढरांसारखं वेगळं काढ;कत्तल करण्याच्या दिवसासाठी तू त्यांना राखून ठेव.