वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल १२:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ मग शमुवेलने यहोवाला प्रार्थना केली. आणि त्या दिवशी यहोवाने ढगांचा मोठा गडगडाट करून पाऊस पाडला. त्यामुळे सगळ्या लोकांना यहोवाची आणि शमुवेलची मोठी दहशत बसली.

  • १ राजे १३:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ मग राजा खऱ्‍या देवाच्या माणसाला म्हणाला: “कृपा करून तुझा देव यहोवा याच्याकडे कृपेची भीक माग. माझा हात बरा व्हावा म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर.”+ तेव्हा त्याने यहोवाकडे कृपेची भीक मागितली आणि राजाचा हात बरा होऊन पहिल्यासारखा झाला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा