कलस्सैकर ३:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ पण आता तुम्ही क्रोध, राग, वाईटपणा,+ शिवीगाळ,+ अश्लील बोलणं,+ या सर्व गोष्टी आपल्यामधून काढून टाकल्या पाहिजेत. १ पेत्र २:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ त्यामुळे सर्व प्रकारचा दुष्टपणा,+ कपट, ढोंग, हेवा आणि लोकांच्या मागे त्यांची निंदा करायचं सोडून द्या.
८ पण आता तुम्ही क्रोध, राग, वाईटपणा,+ शिवीगाळ,+ अश्लील बोलणं,+ या सर्व गोष्टी आपल्यामधून काढून टाकल्या पाहिजेत.
२ त्यामुळे सर्व प्रकारचा दुष्टपणा,+ कपट, ढोंग, हेवा आणि लोकांच्या मागे त्यांची निंदा करायचं सोडून द्या.