वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद १४:२९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २९ म्हणजे तुमच्या शहरांत राहणारे विदेशी, अनाथ मुलं,* विधवा, तसंच ज्यांना तुमच्यासोबत जमिनीचा वाटा किंवा वारसा देण्यात आलेला नाही ते लेवी येऊन पोटभर खातील,+ आणि यामुळे तुमचा देव यहोवा तुमच्या सगळ्या कामांमध्ये तुम्हाला आशीर्वाद देईल.+

  • अनुवाद २७:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ ‘जो विदेश्‍यावर, अनाथ मुलावर* आणि विधवेवर अन्याय करतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)

  • स्तोत्र ६८:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ५ आपल्या पवित्र निवासस्थानात राहणारा देव,+

      अनाथांचा* पिता आणि विधवांचा रक्षक* आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा