स्तोत्र १४६:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ त्याचा श्वास निघून जातो, तो मातीला मिळतो;+त्याच दिवशी त्याच्या विचारांचा शेवट होतो.+