४८ पण ज्याला आपल्या मालकाची इच्छा काय आहे हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे त्याने फटके खाण्यालायक काम केलं, त्याला कमी फटके मारले जातील. खरंच, ज्याला जास्त देण्यात आलं होतं त्या प्रत्येकाकडून जास्त मागितलं जाईल आणि ज्याला बऱ्याच गोष्टींवर नेमण्यात आलं होतं, त्याच्याकडून आणखीनच जास्त मागितलं जाईल.+