वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ राजे ८:४६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४६ त्यांनी जर तुझ्याविरुद्ध पाप केलं (कारण असा कोणताही माणूस नाही जो पाप करत नाही),+ आणि तुझा राग त्यांच्यावर भडकला व तू त्यांना शत्रूच्या हाती दिलं, आणि शत्रूने त्यांना बंदी करून आपल्या देशात नेलं; मग तो जवळचा देश असो किंवा दूरचा देश असो;+

  • नीतिवचनं २०:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ९ “मी माझं मन शुद्ध केलंय;

      मी पापापासून मुक्‍त झालोय,” असं कोण म्हणू शकतो?+

  • १ योहान १:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ “आपल्यामध्ये पाप नाही,” असं जर आपण म्हटलं, तर आपण स्वतःलाच फसवत आहोत+ आणि आपल्यामध्ये सत्य नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा