मत्तय २१:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ आणि तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल.”+ इब्री लोकांना ११:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ तसंच, विश्वासाशिवाय देवाला आनंदित करणं अशक्य आहे, कारण देवाजवळ येणाऱ्याने ही खातरी बाळगली पाहिजे, की तो अस्तित्वात आहे आणि त्याचा मनापासून शोध घेणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो.+
६ तसंच, विश्वासाशिवाय देवाला आनंदित करणं अशक्य आहे, कारण देवाजवळ येणाऱ्याने ही खातरी बाळगली पाहिजे, की तो अस्तित्वात आहे आणि त्याचा मनापासून शोध घेणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो.+