इफिसकर ४:३१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३१ सर्व प्रकारचा द्वेष,+ राग, क्रोध, आरडाओरडा, शिवीगाळ,+ तसंच सगळा दुष्टपणा आपल्यामधून काढून टाका.+