वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर २:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ पण शारीरिक विचारसरणीचा माणूस, देवाच्या पवित्र शक्‍तीच्या गोष्टी स्वीकारत नाही. कारण त्याला त्या मूर्खपणाच्या गोष्टी वाटतात. आणि तो त्या जाणून घेऊ शकत नाही, कारण त्या गोष्टींचं परीक्षण पवित्र शक्‍तीच्या मदतीने केलं जातं.

  • फिलिप्पैकर ३:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ शेवटी त्यांचा नाश होईल. त्यांचं पोटच त्यांचा देव आहे. त्यांचं वैभव मुळात त्यांची लाज आहे आणि त्यांचं मन पृथ्वीवरच्या गोष्टींकडे लागलेलं आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा