रोमकर १२:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ एकमेकांवर खऱ्या मनाने प्रेम करा.*+ वाइटाचा द्वेष करा+ आणि चांगल्याला धरून राहा. १ तीमथ्य ५:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ वयस्कर माणसांशी कठोर शब्दांत बोलू नकोस.+ उलट, त्यांना आपल्या वडिलांसारखं समजून प्रेमाने सल्ला दे. तसंच, तरुणांना भाऊ समजून, २ वयस्कर स्त्रियांना आई समजून आणि तरुण स्त्रियांना अगदी शुद्ध मनाने आपल्या बहिणी समजून सल्ला दे.
५ वयस्कर माणसांशी कठोर शब्दांत बोलू नकोस.+ उलट, त्यांना आपल्या वडिलांसारखं समजून प्रेमाने सल्ला दे. तसंच, तरुणांना भाऊ समजून, २ वयस्कर स्त्रियांना आई समजून आणि तरुण स्त्रियांना अगदी शुद्ध मनाने आपल्या बहिणी समजून सल्ला दे.