गलतीकर ५:२२, २३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ याउलट, पवित्र शक्तीचं फळ म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा,+ विश्वास, २३ सौम्यता, आत्मसंयम.+ अशा गोष्टींविरुद्ध कोणताही नियम नाही.
२२ याउलट, पवित्र शक्तीचं फळ म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा,+ विश्वास, २३ सौम्यता, आत्मसंयम.+ अशा गोष्टींविरुद्ध कोणताही नियम नाही.