इब्री लोकांना १२:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ शिवाय, शारीरिक दृष्टीने जे आपले वडील आहेत तेसुद्धा आपल्याला शिक्षा करायचे आणि आपण त्यांचा आदर करायचो. तर मग, आपण जिवंत राहावं, म्हणून पवित्र शक्तीद्वारे* आपल्या जीवनाला मार्गदर्शन देणाऱ्या पित्याच्या आपण आणखी किती अधीन राहिलं पाहिजे!+ १ पेत्र २:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ सर्व प्रकारच्या लोकांचा आदर करा,+ संपूर्ण बंधुसमाजावर* प्रेम करा,+ देवाची भीती बाळगा+ आणि राजाचा आदर करा.+ १ पेत्र ५:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ म्हणून, देवाच्या सामर्थ्यवान हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे योग्य वेळी तो तुमचा सन्मान करेल.+
९ शिवाय, शारीरिक दृष्टीने जे आपले वडील आहेत तेसुद्धा आपल्याला शिक्षा करायचे आणि आपण त्यांचा आदर करायचो. तर मग, आपण जिवंत राहावं, म्हणून पवित्र शक्तीद्वारे* आपल्या जीवनाला मार्गदर्शन देणाऱ्या पित्याच्या आपण आणखी किती अधीन राहिलं पाहिजे!+
१७ सर्व प्रकारच्या लोकांचा आदर करा,+ संपूर्ण बंधुसमाजावर* प्रेम करा,+ देवाची भीती बाळगा+ आणि राजाचा आदर करा.+