२ करिंथकर ४:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ कारण आपल्यावर येणारी संकटं* जरी तात्पुरती आणि हलकी असली, तरी ती आपल्यामध्ये असं गौरवी तेज उत्पन्न करतात, जे कितीतरी पटीने श्रेष्ठ* आणि सर्वकाळाचं आहे.+ २ तीमथ्य ३:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ खरंतर, ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्या सगळ्यांचा छळ केला जाईल.+
१७ कारण आपल्यावर येणारी संकटं* जरी तात्पुरती आणि हलकी असली, तरी ती आपल्यामध्ये असं गौरवी तेज उत्पन्न करतात, जे कितीतरी पटीने श्रेष्ठ* आणि सर्वकाळाचं आहे.+