स्तोत्र ११०:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११० यहोवा माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत,+माझ्या उजव्या हाताला बस.”+ प्रेषितांची कार्यं ७:५५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५५ पण तो पवित्र शक्तीने भरून गेला आणि आकाशाकडे पाहत राहिला. त्या वेळी, त्याला देवाचं तेज आणि देवाच्या उजव्या हाताला उभा असलेला येशू दिसला.+ इब्री लोकांना १०:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ या माणसाने मात्र पापांकरता सर्वकाळासाठी एकदाच बलिदान अर्पण केलं आणि तो देवाच्या उजवीकडे बसला आहे.+
११० यहोवा माझ्या प्रभूला म्हणाला: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखालचं आसन करेपर्यंत,+माझ्या उजव्या हाताला बस.”+
५५ पण तो पवित्र शक्तीने भरून गेला आणि आकाशाकडे पाहत राहिला. त्या वेळी, त्याला देवाचं तेज आणि देवाच्या उजव्या हाताला उभा असलेला येशू दिसला.+
१२ या माणसाने मात्र पापांकरता सर्वकाळासाठी एकदाच बलिदान अर्पण केलं आणि तो देवाच्या उजवीकडे बसला आहे.+