वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २८:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याशी बोलला. तो त्यांना म्हणाला: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार मला देण्यात आलाय.+

  • १ करिंथकर १५:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ कारण देव सर्व शत्रूंना ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवेपर्यंत ख्रिस्ताने राजा म्हणून राज्य केलं पाहिजे.+

  • इफिसकर १:२०, २१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० ख्रिस्ताच्या बाबतीत दिसून आलं. त्याने त्याला मेलेल्यांतून उठवलं आणि स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवलं.+ २१ त्याने त्याला असं स्थान दिलं आहे, जे फक्‍त सध्याच्याच नाही, तर येणाऱ्‍या व्यवस्थेतल्या* कोणत्याही सरकारापेक्षा, अधिकारापेक्षा, सत्तेपेक्षा आणि शासनापेक्षा; तसंच आजपर्यंत घेतलेल्या कोणत्याही नावापेक्षा कित्येक पटींनी श्रेष्ठ आहे.+

  • फिलिप्पैकर २:९, १०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ याच कारणामुळे, देवाने एक श्रेष्ठ स्थान देऊन त्याचा गौरव केला+ आणि त्याच्यावर कृपा करून इतर सगळ्या नावांपेक्षा महान असलेलं नाव त्याला बहाल केलं.+ १० हे यासाठी, की स्वर्गात, पृथ्वीवर आणि जमिनीखाली असलेल्यांपैकी* प्रत्येकाने येशूच्या नावाने गुडघे टेकावेत.+

  • इब्री लोकांना १:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ पण, जेव्हा तो आपल्या ज्येष्ठ मुलाला+ पुन्हा जगात आणतो, तेव्हा तो म्हणतो: “सर्व स्वर्गदूतांनी त्याला नमन करावं.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा